शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सच्चाई मातेच्या दर्शनाला गर्दी

By admin | Updated: October 2, 2014 23:30 IST

जोधपूरमधील ओशियन येथील सच्चाई मातेचे प्रतिरुप असलेल्या सच्चाई माता मंदिरात दर्शनासाठी नवरात्रीनिमित्ताने राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांची गर्दी होत आह़े

पुणो : जोधपूरमधील ओशियन येथील सच्चाई मातेचे प्रतिरुप असलेल्या सच्चाई माता मंदिरात दर्शनासाठी नवरात्रीनिमित्ताने राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांची गर्दी होत आह़े धनकवडी येथे असलेले हे सच्चाई माता मंदिर स्वयंभू असल्याने मराठवाडा, हैदराबाद तसेच पुणो जिल्ह्यातून सध्या दर्शनासाठी भाविक येत असतात़  
नवरात्रीनिमित्ताने या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा अंतर्गत भाग, मंडपाची नाविन्यपूर्णरित्या सजावट केली आह़े सौ़ प्रमिलाबाई नौपतलाल साकला चॅरिटेबल ट्रस्टने 17 वर्षापूर्वी या मंदिराचे निर्माण केले असून ट्रस्टचे अध्यक्ष राजेशकुमार साकला आणि सचिव रवींद्रकुमार साकला आहेत़ मंदिराची देखरेख नौपतलाल साकला हे पहात असतात़  ज्या भाविकांना राजस्थानातील मुळ मंदिरात जाणो शक्य होत नाही़ ते या ठिकाणी येऊन मातेचे दर्शन घेतात़ भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा याच ठिकाणी तयार करण्यात आलेला असतो़ (वार्ताहर)
 
येथे एक स्वयंभू मूर्ती निघाली़ ही मूर्ती नेमकी कोणत्या देवीची आहे, याचा शोध घेतला असता ती राजस्थानमधील जोधपूरजवळील ओशियनमधील सच्चाई मातेची असल्याचे समजल़े त्यानंतर ट्रस्ट स्थापन करण्यात आला़ मुळ मंदिरातून विभूती आणून येथे उद्यापन केल़े 21 जुलै 1998 रोजी मंदिराची स्थापना झाली़ मंदिरात नऊ दुर्गा असून गाभा:यात सच्चाई मातेची स्वंयभू मूर्ती आह़े मंदिराच्या सुरुवातीला गणोश, हनुमान, शंकरपार्वती अशी 3 मंदिरे आहेत़ त्याच्यानंतर 8 दुर्गा मूर्ती आहेत़ हे मंदिर दक्षिणामुखी असून त्याची सजावट अप्रतिम आह़े 
- नौपतलाल साकला