शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! पुण्यातील नदीपात्रात मगर? पोलीस प्रशासनाची धावपळ अन् नागरिकांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 18:35 IST

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मगर दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती...

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मगर दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर प्रशासनाची एकाच धांदल उडाली होती. मात्र नंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि प्रशासनासह पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतू, शनिवारी पुन्हा एकदा नदीपात्रात पुण्यातील भिडे पुलाखालील नदीपात्रात मगर दिसल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली.आणि नदीपात्रात बघ्यांची एकच गर्दी जमा झाली.  

पुणे शहरातील नदीपात्रात पुन्हा एकदा मगर दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे परिसरात नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काहीवेळ नदीपात्रात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस व महापालिका प्रशासनाची पुन्हा एकदा  धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.  या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही प्रशासनाने नदीपात्रात खरोखर मगर आहे का याचा बारकाईने शोधाशोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आणि यानंतर महापालिका, पोलीस प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 

गेल्या १२ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांना नदीपात्रात मगर दिसल्याचा एका तरुणाने फोन केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता ती मगर नसून पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लॅस्टिकची बाटली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी नदीपात्रात मगर असल्याचे अफवेला तिथेचं पूर्णविराम दिला. पाण्याच्या प्रवाहामुळे बाटली हलत असल्याने नागरिकांना ती मगर असल्याचे वाटले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिसही कामाला लागले.

 

टॅग्स :Puneपुणेriverनदीmula muthaमुळा मुठाPoliceपोलिस