शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पानविक्रेत्यांना पालिकेच्या नावाने बनावट नोटिसा

By admin | Updated: September 24, 2014 05:50 IST

शहरातील पान स्टॉलधारकांना महापालिकेच्या नावाने बनावट नोटिसा देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली

पुणे : शहरातील पान स्टॉलधारकांना महापालिकेच्या नावाने बनावट नोटिसा देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बनावट नोटिसांबाबत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वतीने पोलिसांत तक्रार दिली आहे.मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीने मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारीच्या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा नोटिसा पान स्टॉल धारकांना दिल्या जात आहेत. या नोटिसांवर मनपाचे बोधचिन्ह व सील वापरण्यात आले आहे. त्यामुळे पान असोसिएशनने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे तक्रार केली आहे. अशाप्रकारे शहरात २८० पान व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंंधित नोटिसांमध्ये नमूद केलेला जावक क्रमांक परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील नसून, त्यावरील स्वाक्षरीही विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याची नाही. अशा नोटिसा देण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. त्यामुळे पालिकेने नोटिसा देण्याचा प्रश्नच येत नाही. या बनावट नोटिसांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)