शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Corona virus : खेड तालुक्यातील स्थिती चिंताजनक; एकाच दिवसांत आढळले १७ नवीन कोरोनाग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:25 IST

खेड तालुक्यातील बाधितांची संख्या पोहचली ७५वर

ठळक मुद्देतालुक्यातील एकूण ४० रुग्ण झाले कोरोनामुक्त

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील चाकण परिसरात कोरोनाचा जोर सुरू झाला असुन  एका दिवसात १७ कोरोना बाधित आढळुन आल्याने खेड तालुक्यात घबराटीचे वातारण झाले आहे.

तालुक्यात बाधितांची एकूण संख्या ७५ झाली आहे.. चाकणच्या कडाचीवाडी येथील एका लग्न समारंभात सहभागी असलेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तब्बल १३ जणांचे अहवाल शुक्रवारी(दि २६) पॉझिटिव्ह आल्याची माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

त्यात कडाचीवाडी ७, कुरुळी ३, चाकणची राक्षेवाडी ३ जणांचा समावेश आहे. याशिवाय खराबवाडी येथे दोन दिवसांपूर्वी आढळुन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चऱ्होली,बिरदवडी येथे एक एक रुग्ण आढळुन आला आहे. खेड तालुक्यात एकूण ७५ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. त्यातील दोन मृत्यू तर ४० जण बरे झाले आहेत. आता ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल