शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Corona Virus News : पुण्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत २० लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी      

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 11:36 AM

पुणे महापालिकेकडून पहिल्या फेरीत २ ऑक्टोबरपर्यंत २० लाख १५ हजार १९५ नागरिकांची तपासणी.

ठळक मुद्देपुणे महापालिकेडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम पहिल्या टप्प्यात १० ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार

पुणे : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत पुणे महापालिकेकडून पहिल्या फेरीत २ ऑक्टोबरपर्यंत २० लाख १५ हजार १९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़ या तपासणीतून ९१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आहे.      पुणे महापालिकेडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम पहिल्या टप्प्यात १० ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत असून, याकरिता १ हजार २६ पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात १ आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडील स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक पथकाकडून दररोज ५० घरांना भेटी देऊन, यात घरातील सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी तपासणे, कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात पाठविणे़ तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व माहिती भरण्याचे काम या पथकांकडून करण्यात येत आहे.     २ ऑक्टोबरपर्यंत शहरातील ६ लाख ३८ हजार ३५६ घरांना मोहिमेतील पथकांनी भेटी दिल्या आहेत. यात १ लाख २० हजार ७९२ व्यक्तींना विविध आजार असल्याचे आढळून आले असून, यापैकी ७ हजार ६०२ व्यक्तींना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले.यात आत्तापर्यंत ९१२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक़ुणाल खेमनार यांनी दिली.  ------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवार