शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 8:59 PM

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा दिल्या...

ठळक मुद्देशहरामध्ये 52 पेक्षा अधिक खासगी हॉस्पिटल;त्यापैकी त्यापैकी दहा कोविड हॉस्पिटल

पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना खाजगी रुग्णालयांकडून प्रचंड बिल लावून नागरिकांची लूट सुरू आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा देण्यात आल्या असून, बिलांची तांत्रिक तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत राव यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून अधिकचे बील घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठीच प्रशासनाने 8 उपजिल्हाधिकारी , 28 ऑडिटर आणि 4 डॉक्टर यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दीड लाखांपेक्षा अधिक बील रुग्णाला दिल्यास एक तासाच्या आत या बिलाची तपासणी करून योग्या आहे किंवा आक्षेप असतील तर तसे स्पष्ट करेल. त्यानंतरच संबंधित रुग्णांने बील पेड करायचे आहे. यात आतापर्यंत या समितीकडे 83 तक्रारी आल्या असून, 11 प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व प्रकरणांची तांत्रिक तपासणी करुन दोषी आढळून येणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. ---- शहरातील 10 खाजगी हॉस्पिटला संपूर्ण कोविड हॉस्पिटल शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या 24 ऑगस्ट पर्यंत शहरातील खाजगी 10 हॉस्पिटलने संपूर्ण कोविड हॉस्पिटल म्हणून जाहिर करावे अशा नोटिसा पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, केईएम, जहांगीर, पुना हॉस्पिटल, देवयानी, इनलॅक्स बुदराणी, एमस, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पिटलचा समावेश आहे. यामध्ये शहरामध्ये 52 पेक्षा अधिक खासगी हॉस्पिटल असून यापैकी केवळ दहा हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करत आहोत. यामुळे नॉन कोविड रुग्णांच्या उपचार मिळने कठीण होईल, असे म्हणणे चुकीचे असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर