शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खळबळजनक ! राजगुरूनगरमध्ये वयोवृद्ध कोरोना रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:26 IST

प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देराजगुरूनगर परिसरात या घटनेने खळबळ

राजगुरुनगर: कोरोना बाधित असलेल्या जेष्ठ नागरिकांनी हाताची नस कापुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर शहरात घडली.दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर ( वय ६० ) असे या व्यक्तीचे नाव आहे..

शहरातील बाजारपेठ परिसरात राहणारे मयत जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात १५ दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते.मात्र दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे सांगितले जात आहे.  रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.मात्र त्रास तीव्रतेने जाणवत होता असे समजते. शुक्रवारी (दि ७) पुन्हा स्वब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. त्यांना त्रास होत असल्याने घरी डॉक्टर जाण्यास तयार नव्हते.त्रास कमी होत नसल्याने या जुन्नरकर यांनी शुक्रवारी झोपल्यावर त्याच खोलीत हाताची नस धारदार सुरीने कापून रात्री आत्महत्या केली. शनिवारी ( दि ८) सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर जुन्नरकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.बाजारपेठ परिसरात व शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :KhedखेडDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस