शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Corona virus : पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ वर , पुण्यात व पिंपरीत आढळले आणखी २ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:03 PM

फिलिपीन्स, स्कॉटलंडहून आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

ठळक मुद्देउपचारार्थ दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर पिंपरी-चिंचवड शहरातून आजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी

पिंपरी : पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी मध्यरात्री स्कॉटलँडहून पुण्यात दाखल झालेला एक युवक आपल्या आई वडिल आणि नोकरासह नायडू रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही संस्थेकडे पाठवले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पिंपरीत फिलिपिन्समधून आलेल्या व्यक्तीच्या भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण २१वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण संशयित होते.   राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे. तसेच ५ जणांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील संशयित २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टोपे त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पिंपरीत दोन दिवसांपूर्वी दोघे भाऊ परदेशातून आले होते. त्यामधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या भावाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी ( दि. २०) सकाळी आलेल्या अहवालातून समोर आले  आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी त्यांचे घश्यातील द्रव्याचे नमुने पाठविले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून, एक रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितां संख्या 12 असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

चीनमध्ये कोरोना विषाणूने दहशत माजविली होती. त्यानंतर हा विषाणू भारतात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातून आजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी उपचारार्थ दाखल अकरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी १२ व्यक्तींचा घश्यातील द्राव्याचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. त्याचे अहवाल गुरूवारी सायंकाळी आले, सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका