शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे; मंगळवारी १ हजार २१३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 22:26 IST

शहरात आज तब्बल ४४ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देशहरातील आजचा कोरोग्रस्तांच्या बळींचा आकडा आठवड्यातील सर्वाधिक

पुणे : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात १ हजार २१३ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली असून, पुणे शहराने आज ५० हजार रूग्णांचा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत शहरात ५० हजार २३० रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३० हजार ८० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १९ हजार १३५ इतकी आहे.

दरम्यान आज दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू असून, या आठवड्यातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यू झालेल्या ४४ रूग्णांपैकी ११ रूग्ण हे शहराबाहेरील होते.शहरात आजपर्यंत १ हजार २१५ रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

   पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ७४२ रुग्ण अत्यवस्थ असून, ९८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत एकूण ५० हजार २३० रूग्ण आढळून आले आहेत.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ६ हजार ५६७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ५५ हजार ८१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

--------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम