शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पब गोळीबार प्रकरणात मोक्कातील आरोपी अमोल चव्हाणला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST

पुणे : मुंढवा येथील पबमध्ये गोळीबार केल्या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या आरोपी अमोल चव्हाण याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...

पुणे : मुंढवा येथील पबमध्ये गोळीबार केल्या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या आरोपी अमोल चव्हाण याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी १६ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंढवा येथील हॉटेल वाय किकी टिकी लौन्ज या पबमध्ये जून २०१८ मध्ये गुंड टोळीप्रमुख सचिन पोटे याने नीलेश चव्हाण यांच्यावर वाद झाल्याने गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन पोटे, अमोल चव्हाणसह १० जणांवर प्रथम गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली. यावर सचिन पोटे याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यापाठोपाठ आता अमोल चव्हाण यानेही उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही घटना २०१८ मधील असून त्यावेळेस फक्त तोडफोडीची तक्रार दाखल होती व आता फिर्यादी याने २०२१ मध्ये गोळीबाराची तक्रार दिल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. न्यायालयाने याबाबत पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले असून, तोपर्यंत आरोपीला अटक न करण्याचे व कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढील तारीख १६ जूनची दिली आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. अभिषेक अवचट, अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर, अ‍ॅड. मजहर मुजावर, अ‍ॅड. प्रमोद धुळे यांनी काम पाहिले.