शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचा संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: June 17, 2015 23:45 IST

शहरातील काही भाग वगळता रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी बंद पुकारला होता.

पिंपरी : शहरातील काही भाग वगळता रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी बंद पुकारला होता. शहरातील काही भाग वगळता सर्व ठिकाणी रिक्षा प्रवासी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. पिंपरी, आकुर्डी, निगडी भागात रिक्षा बंदचा परिणाम जाणवला. रिक्षा न मिळाल्याने अनेकांना बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले. महिला आणि वृद्धांना बसथांब्यापर्यंत जाऊन बस पकडावी लागली. प्रवाशांची गर्दी वाढली होती. बंद यशस्वी करण्यासाठी काही संघटनांचे प्रतिनिधी अरेरावी करीत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी प्रवाशांना रिक्षातून जबरदस्तीने उतरवण्यात आले. पिंपरी चौकात असे प्रकार झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. बंदमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना वगळण्यात आले होते. शहरातील सर्वच भागांत दुपारनंतर रिक्षा वाहतूक सुरू झाल्याने बंदचा परिणाम जाणवला नाही. बंदमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा पंचायत सहभागी नव्हती. आंबेडकर चौकात व आकुर्डी येथील चौकात काही रिक्षांवर दगडफेक करण्यात आली. आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, अजित शेख, सुदाम बनसोडे, सोमनाथ कलाटे, सचिन म्हेत्रे, पप्पू शेख, मिलिंद कांबळे, गोकुळ रावळकर, दत्ता भोसले, इक्बाल शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)