शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण

By admin | Updated: June 6, 2015 22:00 IST

निघोटवाडी-लांडकमळा येथील आवळीच्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम मोरडे फुडस् प्रा. लि. च्या माध्यामातून नुकतेच पूर्ण झाले.

मंचर : निघोटवाडी-लांडकमळा येथील आवळीच्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम मोरडे फुडस् प्रा. लि. च्या माध्यामातून नुकतेच पूर्ण झाले. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.मोरडेवाडी आणि लांडकमळा या दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील तलावातील गाळ काढला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय अधिकारी-कल्याण पांढरे तहसीलदार, बी.जी. मोरे, गटविकास अधिकारी श्रीमती जगताप, मोरे फुडस्चे संचालक हर्षल मोरडे, किशोर मोरडे, तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव, निघोटवाडीच्या सरपंच संगीता गोसावी, उपसरपंच शिवाजी निघोट, ग्रामपंचायत सदस्य सुमंता निघोट, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वाकडे, मंचर ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, मोरडे फूडस् पदाधिकारी संदीप एरंडे, नरेंद्र धुमाळ, मंडल कृषी अधिकारी पी. एम. चासकर, कृषी सहायक आर. आर. शिंदे, डी. एस. ठाकुर, मंडल अधिकारी मंचर दीपक मडके, तलाठी हेमंत भागवत, इलग, गारकर, चव्हाण, उपविभागीय कार्यालयाचे जावळे व मोरडेवाडीचे आणि निघोटवाडीचे संदीप पडवळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)- मोरडे फूडस् प्रा. लि. च्या माध्यमातून ३ बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. बंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाणी साठा १ कोटी ८५ लाख लिटरने वाढणार आहे. शेवाळवाडी येथील पाणवठ्याच्या बंधाऱ्यात २५ लाख लिटर तर शेटेमळा येथील बंधाऱ्यातील गाळ काढल्याने ४७ लाख ३२ हजार लिटर पाणीसाठा वाढणार आहे. शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. यामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल, असे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले.