शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत डंपरने महाविद्यालयीन युवकाला चिरडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 20:04 IST

बारामतीच्या तांदूळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डंपरने विद्यार्थ्याला चिरडले

बारामती : बारामती शहरात डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात परीक्षा देऊन घरी निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे घटनेप्रकरणी ग्रामस्थ आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,जुनेद झारी असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. जुनेद बारामती मधील टीसी कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. तांदूळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात झाला. शुक्रवारी (दि २४) दुपारी बारामतीच्या तांदूळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डंपरने या विद्यार्थ्याला चिरडले. या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

तो बारामती तालुक्यातील तांदूळवाडी गावचा असल्याची माहिती मिळते आहे. महाविद्यालयातून घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी डंपर आणि डंपर चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील महाविद्यालयातून पेपर संपल्यानंतर जुनेद झारी आपला मित्र तुषार सोबत एका दुचाकीवरून घरी निघाला होता. जुनेद स्वतः दुचाकी चालवत होता, तर मित्र तुषार पाठीमागे बसला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामतीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस