शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून; दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:57 IST

दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीचा साखरपुडयाचा असल्याने सर्व कुटुंब आनंदात होते, मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

राजगुरुनगर: मांजरेवाडी धर्म ( ता खेड ) येथे महाविद्यालयीन तरुणीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत मिळून आला आहे. आपेक्षा वसंत मांजरे (वय १७  रा. मांजरेवाडी धर्म, ता खेड ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेबाबत एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.         याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दि. ११ रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती. ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील लोकांनी मिसिंगची खेड पोलिसात तक्रार दिली होती. शनिवार दि १२ रोजी दुपारी भीमानदीकाठी तिचा मृत्यूदेह आढळून आला. सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली. पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहे. या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असून तरुणीचा खून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे सांगितले. 

रविवार दि. १३ रोजी पिडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडयाचा सोहळा होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडcollegeमहाविद्यालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूStudentविद्यार्थी