घोटवडे विभागात चुरशीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:10+5:302021-01-20T04:11:10+5:30

विजयी उमेदवार : प्रभाग १ सर्वसाधारण जागेसाठी राजाराम बाजीराव शेळके. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ...

Churshi fights in Ghotwade division | घोटवडे विभागात चुरशीच्या लढती

घोटवडे विभागात चुरशीच्या लढती

Next

विजयी उमेदवार : प्रभाग १ सर्वसाधारण जागेसाठी राजाराम बाजीराव शेळके. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री निकिता मयूर घोगरे तर सर्वसाधारण स्त्री जागेसाठी वैशाली संदीप कुंभार विजयी झाले. प्रभाग २ मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग जागेसाठी नवनाथ महादू भेगडे तर सर्वसाधारण स्त्री जागेवर स्वाती अजित भेगडे विजयी झाले. प्रभाग ३ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी हनुमंत उत्तम घोगरे तर नागरिकाचा मागास प्रवर्ग जागेसाठी सोनाली दत्तात्रय मातेरे विजयी झाले. प्रभाग ४ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी भीमाजी रासु केसवड तर सर्वसाधारण स्त्री या दोन जागेवर अनुक्रमे भाग्यश्री शिवाजी देवकर व सारिका बाळासाहेब खणेकर निवडून आले. प्रभाग ५ मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग जागेसाठी संभाजी दातात्रय गोडाबे सर्वसाधारण जागेसाठी संतोष शंकर गोडाबे तर सर्वसाधारण स्त्री जागेवर मंगल उत्तम गोडाबे निवडून आले.

रिहे ग्रामपंचायत: प्रभाग १धंनजय बोडके विजयी तर सुरेखा पडाळघरे व दीपाली पडाळघरे बिनविरोध निवड झाली. प्रभाग २ मध्ये नवनाथ ओझरकर व सारिका मोरे विजयी झाले, तर ज्योती खेंगरे बिनविरोध निवड झाली. प्रभाग ३ मध्ये भूषण बोडके व रूपाली वाघ आणि शेखर शिंदे विजयी झाले. सदर गावामध्ये ठरवून झालेले पॅनल नव्हते, परंतु निवडणूक चुरशीची झाली व शांततेत पार पडली.

Web Title: Churshi fights in Ghotwade division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.