शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:57 IST

बसचालकांनी ठिय्या मांडल्याने पालकांची तारांबळ उडाली असून त्यांनाच मुलांना शाळेत सोडावे लागले

पुणे: पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या RMD सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमध्ये स्कूल बसचालकांचे पगार दिला नसल्याने चालकांनी शाळेच्या पाहिल्या दिवशीच शाळेबाहेर ठिय्या मांडला आहे. ३७ महिन्याचे पगार थकवल्याचा आरोप बस चालकांनी केला आहे. 

आज या शाळेचा पहिला दिवस होता. सगळे पालक बसची वाट बघत थांबले मात्र बस न आल्याने पालकांनी मुलांना शाळेत सोडल. शाळेत आल्यावर सगळ्या स्कूल चालकांनी हा प्रकार पालकांना सांगितला. शाळा पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचा स्कूल बस चालकाचा आरोप आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे.  या प्रकरणी शाळेच्या मुख्याधिका आशा ढोरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आधी मॅडम बाहेर गेल्याच कर्मचाऱ्याने खोटं सांगितले. मात्र आत जाऊन बघितल असल्यास मुख्याध्यापिका मॅडम आतच होत्या. याप्रकरणी शाळेला विचारले असता त्यांनी आम्ही काहीही बोलत नसल्याचं सांगितलं आहे. जेव्हा काही असेल तर आम्ही आमची बाजू मांडू, अस शाळेने सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकSchoolशाळाagitationआंदोलनEducationशिक्षणMONEYपैसा