राज्यातील सात-बारा उताऱ्यात बदल, असे असेल नवे रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 03:19 IST2020-09-04T03:18:05+5:302020-09-04T03:19:33+5:30

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Changes in 7-12 transcripts in the state | राज्यातील सात-बारा उताऱ्यात बदल, असे असेल नवे रूप

राज्यातील सात-बारा उताऱ्यात बदल, असे असेल नवे रूप

पुणे : राज्यात सात-बारा उताºयात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. आता सातबारा साधा, सहज समजेल अशा भाषेत असणार आहे. त्यावर क्यूआर कोडही असणार आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात विविध प्रकारचे ११ बदल सुचविण्यात आले आहेत.

Web Title: Changes in 7-12 transcripts in the state