शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:51 IST

राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते.

ठळक मुद्देअविनाश धर्माधिकारी यांच्या एकसष्टी निमित्त कार्यक्रम

पुणे:  बाजारात रेडिमेड वस्तू सर्वत्र मिळतात.मात्र, रेडिमेड माणसं मिळत नाही; ती घडवावीच लागतात. राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते. ही आवड माजी सनदी अधिकारी धर्माधिकारी यांच्यात आहे, असे गौरवोद्गार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांची एकसष्टी निमित्त गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित कार्यक्रमात पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी धर्माधिकारी यांच्या 'आत्म्याचे नाव अविनाश' या शीर्षकाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राघुनाथ माशेलकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,सनदी अधिकारी बालाजी मंजुळे ,डॉ.अनिल गांधी, वर्षा गांधी, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, मनोहर सोनावणे,संदीप तापकीर, कवी संदीप खरे, डॉ. भूषण केळकर,पूर्णा धर्माधिकारी, मंगला धर्माधिकारी आदी उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, प्रशासनाला लागलेली भष्ट्राचाराची कीड दूर करण्यासाठी प्रशासनाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तसेच प्रशासनात काम करणा-यांनी कार्यक्षम, संवेदनशील, प्रामाणिक पद्धतीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने प्रशासकीय सेवेत व संरक्षण दलात प्रवेश करत आहेत. प्रशासनात कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी घडविण्याचे काम अविनाश धर्माधिकारी करत आहेत.  विशाल सोळंकी, अरविंद सावंत म्हणाले,बालाजी मंजुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संदीप खरे यांनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आरती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPoliticsराजकारणcultureसांस्कृतिक