शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

परीक्षेच्या ३ तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का? याची चाचपणी झाली पाहिजे - शरद गोसावी

By प्रशांत बिडवे | Published: February 29, 2024 5:33 PM

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण काही शाळांमध्ये open book exam परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे

पुणे : ओपन बुक एक्साम निश्चितपणे एक चांगला प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपणही काही शाळांमध्ये या परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे. मात्र, परीक्षेच्या तीन तासांत विद्यार्थी पूर्ण पेपर साेडवू शकताे का नाही? याचीही चाचपणी झाली पाहिजे असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी सांगितले.             सीबीएसई तर्फे ओपन बुक एक्साम पध्दतीने परीक्षेचे आयाेजन करण्याबाबत चर्चा सुरू आहे तसेच ही परीक्षा पध्दत राबविण्यासाठी चाचपणी केली जात आहे. राज्य मंडळही ओपन बुक एक्साम चे आयाेजन करणार का ? अशी विचारणा केली असता गाेसावी म्हणाले, सीबीएसई ही परीक्षा पध्दत राबविणार असल्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. किंवा काेणते अधिकृत पत्रही पाहण्यात आले नाही. यासह राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणात ओपन बुक एक्साम हा घटक अंतर्भूत केलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेत पुस्तक साेबत असेल तर आपल्याला उत्तरपत्रिकेत भरपूर लिहिला येईल असे विद्यार्थ्यांना वाटू शकते. मात्र, त्याच्या उलट ही गाेष्ट आहे. पुस्तकात काेणत्या पानावर काय भाग आहे? याबाबत माहिती नसल्याशिवाय विद्यार्थी पूर्ण पेपर लिहू शकणार नाहीत. त्यामुळे तीन तासांत विद्यार्थी उत्तर साेडवू शकतात का नाही? हे पहिल्यांदा तपासावे लागणार आहे.

ओपन बुक एक्साम म्हणजे काय?

विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्नांचे उत्तर लिहिण्यासाठी पुस्तक किंवा वाचन साहित्याचा वापर करण्यासाठी परवानगी दिली जाते. विद्यार्थी पुस्तकातील उतारे, पाठ वाचून उत्तर लिहू शकताे. त्यामुळे कॉपीचे प्रकारावर आळा बसण्यास मदत होते.

ओपन बुक एक्साम निश्चितपणे चांगला प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपणही काही शाळांमध्ये या परीक्षा पध्दतीचा प्रायाेगिक तत्वावर प्रयत्न करू शकताे .- शरद गाेसावी, अध्यक्ष राज्य मंडळ

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिकTeacherशिक्षक