lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रशांत बिडवे

भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ...

नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण

राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते.... ...

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयामुळे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत हाेणार ...

NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे ...

SPPU: यूजी, पीजी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अर्जास सुरुवात; ९१ अभ्यासक्रमांसाठी करता येणार अर्ज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: यूजी, पीजी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अर्जास सुरुवात; ९१ अभ्यासक्रमांसाठी करता येणार अर्ज

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश ... ...

युपीएससी नागरी सेवा परीक्षेत आदित्य श्रीवास्तव पहिला; १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युपीएससी नागरी सेवा परीक्षेत आदित्य श्रीवास्तव पहिला; १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

आदित्य श्रीवास्तव याने भारतात पहिला क्रमांक पटकाविला आहे... ...

RTE Admission: आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळा नाेंदणी केली आहे... ...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे ...