शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ग्रामविकास अधिका-याला अटक

By admin | Updated: September 24, 2014 06:02 IST

सदनिकांची दफ्तरी नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या उरुळी कांचनच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

उरुळी कांचन : सदनिकांची दफ्तरी नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या उरुळी कांचनच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.संंपत भाऊसाहेब खरपुडे ( ४२, रा.खराडी चंदननगर, पुण ) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने खरेदी केलेल्या सदनिकांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून त्याचे दाखले देण्यासाठी त्याने एक लाखाची मागणी केली होती. पन्नास हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली.उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक १८४ मधील जागेवर विकसक रतिकांत बबन यादव याने सदनिका बांधल्या आहेत. त्या विकल्यानंतर त्या घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे होऊन त्याचे दाखले मिळावेत म्हणून विकसक व सदनिकाधारक पाठपुरवा करीत होते. आज करू, उद्या करू असे सांगत त्यांना आजपर्यंत ते करून दिले नाही. शेवटी विकसक यादव व संपत खरपुडे यांच्यात तडजोड होऊन या कामी एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर यादव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागागकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रकाश शिंदे, सुनील शेटे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, पोलीस हवालदार दशरथ चिंचकर, दीपक टिळेकर, अंकुश डोम्बाळे, करुणाकरन यांच्या पथकाने सापळा रचून खरपुडे याला रंगेहात ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रकाश शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)