भाजप आमदार कांबळे यांनी पोलिसाला दिली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 07:03 IST2024-01-06T07:02:51+5:302024-01-06T07:03:34+5:30

कांबळे हे व्हिडीओ चित्रफितीमध्ये व्यासपीठावरून उतरताना पोलिस शिपायाच्या कानशिलात भडकावताना दिसतात.

BJP MLA Kamble slapped the police | भाजप आमदार कांबळे यांनी पोलिसाला दिली कानशिलात

भाजप आमदार कांबळे यांनी पोलिसाला दिली कानशिलात

पुणे : भाजपचे आमदारसुनील कांबळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह पोलिस शिपायालाही मारहाण केली. कार्यक्रमात नाव टाकले नाही म्हणून त्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी वादावादी झाली.

कांबळे हे व्हिडीओ चित्रफितीमध्ये व्यासपीठावरून उतरताना पोलिस शिपायाच्या कानशिलात भडकावताना दिसतात. त्यावर चुकीचे चित्रीकरण झाल्याचा दावा कांबळे यांनी केला. 
 

Web Title: BJP MLA Kamble slapped the police