शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण आळेफाटा बायपासने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 17:31 IST

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत

आळेफाटा : आळेफाटा( ता.जुन्नर) येथील अपूर्ण असलेल्या बायपसामुळे अपघात झाल्याने यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी( दि १०) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुनिल जिजाबा कोरडे (वय-45 रा. बोरी) असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक हा ओतूरकडून नाशिकच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान सुनिल कोरडे हे दुचाकीवरून वडगाव आनंद येथून बोरी गावाकडे जात होते. ही दोन्ही वाहने बायपास जवळ आले असता. ट्रक चालकाने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला न बघता नाशिकच्या दिशेने जोराने वाहन वळवले आणि अपघात झाला. त्यामध्ये सुनिल कोरडे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहे. याच ठिकाणी गतिरोधकही टाकण्यात आला आहे. मात्र तो चुकीच्या पद्धतीने टाकल्याने छोटे- मोठे अपघातही रोज होत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातbikeबाईकPoliceपोलिसJunnarजुन्नरDeathमृत्यू