शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांची 'मोठी' कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 21:10 IST

संचारबंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई ..

ठळक मुद्दे1279 जणांना दिल्या नोटिसा ; 956 वाहने केली जप्त 

पुणे : लॉकडाऊन असताना देखील विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यात 1279 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या. तसेच 956 वाहने जप्त करण्यात आली. अशी माहिती पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी दिली आहे.    कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तसेच विनाकारण फिरताना दिसल्यास अशा व्यक्तींना पोलीस समज देऊन पुन्हा घरी पाठवत आहेत. मात्र अनेकदा समज देऊनही वाहनचालक ऐकत नसल्याची तक्रार वाहतूक पोलिसांनी केली. यावर त्यांनी बेशिस्तपणे व अत्यावश्यक कारणाशिवाय शहरात फिरणा?्या वाहनचालकावर कारवाई करण्यास सुरुवात केली. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 206 जणांवर कारवाई करून  1279 वाहनचालकांना नोटिसा देण्यात आल्या. तर 956 वाहने जप्त करण्यात आली. शहरात लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच वैद्यकीय सेवेसाठी पोलिसांकडून देण्यात आलेली पासधारक वाहने यांना ये जा करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. परंतु या व्यतिरिक्त अनेक वाहनचालक विनाकारण फिरताना दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.     वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात 13 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.त्या चेक पॉईंटवर वाहनांची तपासणी केली जात आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गरज नसताना रस्त्यावर फिरणा?्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन डॉ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.ऱ्या 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरcorona virusकोरोना वायरस बातम्या