शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणासाठी बीईजी सक्षम

By admin | Updated: June 21, 2016 00:37 IST

लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले.

पुणे : लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले. याठिकाणी जवानांना अतिशय खडतर असे प्रशिक्षण दिले जात असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची माहिती देताना ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी दिली. नौसा, आर्मी पब्लिक स्कूल व केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी प्रशिक्षण घेतलेल्या या संस्थेला पत्रकारांनी सोमवारी भेट दिली. लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या मुलांना सलग ९४ आठवडे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविले जाते. अशा प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले जवान त्यानंतर देशसेवेसाठी तयार असतात. ब्रिगेडियर मोहन म्हणाले, ‘‘आतापर्यंत या संस्थेमध्ये ३२ हजार जवानांनी प्रशिक्षण घेत लष्करामध्ये अतिशय चोख कामगिरी बजावली आहे. संस्थेचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असून, लष्करी प्रशिक्षण देणे हीच संस्थेची मुख्य ओळख आहे. लष्करातील जवानांना शिपाई म्हणून संबोधले जाते, बीईजीमधील जवानांना सॅपर्स म्हणून संबोधले जाते. लष्कराच्या तळावर काम करत असतानाही शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगांचा शोध घेणे आणि भूसुरुंग निकामी करण्याचे प्रशिक्षण हा या प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग आहे.’’ येथील विद्यार्थी क्रीडाक्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत असून, रोइंगमध्ये दत्तू भोकर आणि नेमबाजीत गुरुप्रीत सिंग हे २०१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. याबरोबरच सीमाभागातील रस्त्यांची उभारणी, पुलांची बांधणी करणे ही कामेही हे जवान कौशल्याने पूर्ण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)