शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; ६५ हुन अधिक जखमी, राजगड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:34 IST

पालखी सोहळा दरम्यान लहान मुलांनी फटाके वाजवल्याने मधमाशांनी हल्ला केल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले

राजगड: राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात ६५ ऊन जखमी झाले असून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

विहीर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा सांगता समारंभाचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण गावात मिरवणुक काढण्यात आली होती. पालखी सोहळा गावातील मंदिराजवळ आल्यानंतर पालखी जमिनीवर ठेवली असता त्याचबरोबर मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक हल्ले केल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. लोक सैरावैरा धावू लागले. काही लोक मंदिरात बसली तर काहींनी जवळच्या घरामध्ये आसरा घेतला. त्यामुळे वाचली सारे साधारणतः या पालखी सोहळ्यात 200 च्या आसपास लोक सहभागी झाले होते. येथील आल्यावर झालेल्या लोकांवर ग्रामीण रुग्णालय वेल्हे या ठिकाणी उपचार सुरू असून काही नको किरकोळ जखमी झाले आहेत. पालखी सोहळा दरम्यान लहान मुलांनी फटाके वाजवल्याने मधमाशांनी हल्ला केल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीCrackersफटाकेHospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSenior Citizenज्येष्ठ नागरिक