शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुका ओबीसी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

बारामती: एमआयडीसी येथील सुयश ऑटो कंपनीचे कामगार नेते पोपट घुले यांची बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी निवड ...

बारामती: एमआयडीसी येथील सुयश ऑटो कंपनीचे कामगार नेते पोपट घुले यांची बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सेवा संघाचा जिल्हास्तरीय पदनियुक्ती समारंभ व मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. या वेळी दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील एकूण २१ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी विकास भगवान साळुंके यांची एकमताने निवड करून सन्मानित करण्यात आले. इतर पदाधिकारी निवड पुढीलप्रमाणे — बारामती:- तालुकाध्यक्ष- दादासाहेब टेंगले, उपाध्यक्ष- राहुल बनकर, संपर्कप्रमुख- नितीन मासाळ, कार्याध्यक्ष-पोपट घुले, संघटक-तुषार पवार, प्रसिद्धी प्रमुख-प्रमोद ठोंबरे, सरचिटणीस-गौरव अडाने, पुरंदर तालुका सचिव-अजिंक्य बारभाई, कायदेशीर सल्लागार-मयूर राणे, दौड तालुका महिला कार्याध्यक्षा वासंती राऊत, संपर्कप्रमुख रेश्मा शेख,दौड शहर उपाध्यक्ष- मयूर उदावंत, सचिव- कुणाल घोलप, सरचिटणीस-विजय बारटक्के, खजिनदार-. अभय गोलांडे, कार्याध्यक्ष-. गणेश कुंभार, प्रसिद्धी प्रमुख - अक्षय अंकुश, संपर्क प्रमुख - ओम क्षीरसागर, संघटक- संदीप बहोत वाल्मीकी आदींची निवड करण्यात आली.

कामगार नेते पोपट घुले यांना बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

१५०९२०२१-बारामती-०२