शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बारामतीच्या वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कारचा अपघात, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:06 IST

अपघातग्रस्तांमध्ये लहान गंभीर मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

बारामती: बारामती तालुक्यातील जैनक वाडी, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. चार विद्यार्थी बारामतीहून भिगवन च्या दिशेने टाटा कारमधून निघाले होते. यावेळी वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. 

यामध्ये दक्षू शर्मा (वय 21,वर्षे रा. दिल्ली) आदित्य कणसे (रा. मुंबई) या दोघांचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जैनक वाडी गावामध्ये, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवनच्या दिशेने चालले होते. टाटा गाडीतून जात असताना वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यामध्ये दक्षू शर्मा आणि आदित्य कणसे या दोघांचा मृत्यू झाला. तर मुलगी चेष्टा बिश्नोई आणि कृष्णासून सिंग या दोघांवर भिगवण ICU या ठिकाणी उपचार चालू असून मुलीची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी अपघात झाल्याचे समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टॉप, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ, खाजगी ॲम्बुलन्स चालक केतन वाहक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी  भिगवन ICU येथे दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यूEducationशिक्षण