शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब आपटे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

यांची ८१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्वर्गीय बाळासाहेब आपटे स्मृती समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

यांची ८१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्वर्गीय बाळासाहेब आपटे स्मृती समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जयंतीनिमित्त आपटेंचे

जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक आपटेवाडा येथे सकाळी अभिवादन कार्यक्रम झाला.

पुरोहित अनिल कुलकर्णी यांनी शांतिमंत्र म्हणून कार्यक्रमास प्रारंभ केला. स्मृती समितीचे अध्यक्ष अॅङ गणेश सांडभोर, किरण आहेर, सुरेश कौदरे, मधुकर गिलबिले, बाळासाहेब खंडागळे, धनंजय देव्हरकर, राजेंद्र खेडकर, अमित मराठे, संजय भागवत, विश्वजित दीक्षित, नितीन शहा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दुपारी मंगल वनिता महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. बाळासाहेबांच्या मातोश्री स्व. माई आपटे यांनी जुन्या काळात राजगुरुनगरला गावातील पहिले मंगल वनिता महिला मंडळ आपटे वाड्यात स्थापन केले होते. अशी आठवण यावेळी बोलताना समितीचे स्वानंद खेडकर यांनी सांगितली. आपटे यांचे कुटुंबीय व राजगुरुनगरचे नागरिक या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राज्यसभा खासदार तथा राजगुरुनगरचे सुपुत्र स्व. बाळासाहेब आपटे यांची ८१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.