शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीविरोधात जागृतीसाठी हेल्पलाईन

By admin | Updated: January 25, 2015 00:23 IST

सध्या छेडछाडीच्या घटनांमुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.

पुणे : सध्या छेडछाडीच्या घटनांमुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, शहर महिला काँग्रेसतर्फे विद्यार्थिनी व महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनाली मारणे यांची शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मारणे यांनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रथमच एक सुशिक्षित महिला कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला संधी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस त्यांनी या वेळी बोलून दाखविला. प्रचारात सोशल मीडियाला महत्त्व आले आहे. महिला संघटन व मजबुतीसाठी त्याचा वापर मी करणार आहे. हे करीत असताना आॅनलाईन सभासद नोंदणीवर माझा भर राहील. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर पक्षातील महिला संघटना मजबूत करण्यावर भर राहील. त्यासाठी कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. काँग्रेस भवनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुढील ६ महिन्यांपर्यंत शहरभर विभागनिहाय कार्यक्रम घेऊन पक्षाची ध्येयधोरणे व अजेंडा नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचेही मारणे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)कामातून उत्तर देणार ४एक सुशिक्षित युवा कार्यकर्ता म्हणून महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे यांनी मला संधी दिली. त्यामुळे प्रस्थापितांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच माझ्यावर सध्या आरोप होत आहेत. या आरोपांना कामातूनच उत्तर देण्याचा माझा प्रयत्न आहे.