शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार

By नम्रता फडणीस | Updated: October 22, 2024 16:16 IST

टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला

पुणे : पेट्रोलिंग करीत असताना  बीट मार्शलवर टोळक्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ घडली. टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला. मात्र, टोळके पसार झाले. याप्रकरणी सहा जणांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये चंदनचोरीच्या उददेशाने चोरटे आले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.      महेश तांबे आणि गणेश जाधव अशी टोळक्याशी प्रतिकार केलेल्या बीट मार्शलची नावे आहेत. डेक्कन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बिट मार्शल रात्री अडीच वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोन संशयित दिसले. बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये आणखी चार लोक शिरलेले दिसले. ते कदाचित चंदनचोरीच्या उद्देशाने आलेले होते. त्यांच्या हातात करवतीसारखे धारदार शस्त्र होते. त्यावेळी सहा जणांची बीट मार्शलबरोबर झटापट झाली. बीट मार्शलने त्याना प्रतिकार करण्याबरोबरच पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित आरोपी पळून जात असताना बीट मार्शलने गोळीबार केला. त्यातील एक बीट मार्शलच्या हातावर करवतीने खरचटल्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेक्कन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकdeccan policeडेक्कन पोलीस