शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"५८ व्हिडीओ आहेत, रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील", अशोक खरात प्रकरणात रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:38 IST

Captain Ashok Kharat Case : राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी नाशिक येथील अशोक खरात प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

Ashok Kharat Case : नाशिकमधीलअशोक खरात प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खरात याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, आता या प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी ५८ व्हिडीओ आहेत. म्हणजेच ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? हे पुरावे चाकणकर नष्ट करतील, असा गंभीर आरोप पाटील ठोंबरे यांनी केला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ठोंबरे पाटील यांनी हे आरोप केले.

लैंगिक छळाच्या आरोपांवरून अटक केलेल्या अशोक खरातला दणका; राज्य सरकारने SIT नेमली, फार्म हाऊसवर पिस्तुल सापडलं

'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही, असेही ठोंबरे पाटील म्हणाल्या. हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे.  १ वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? ५८ व्हिडीओ आहेत. म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का?  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

"जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर पूर्ण राज्यात आंदोलन करणार आहे. मी सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा प्रकरणा टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, सुनेत्रा पवार यावर निर्णय घेतील. या प्रकरणाचा पक्षाचा संबंध नाही, अजितदादांच्या लाडक्या बहिण सुरक्षित आहेत याची हमी नेत्यांनी दिली पाहिजे, असेही रुपाली पाटील म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupali Patil alleges Chakankar will destroy evidence in Ashok Kharat case.

Web Summary : Rupali Patil Thombare alleges 58 videos exist in Ashok Kharat case. She claims Rupali Chakankar might destroy evidence. Patil demands Chakankar's resignation as State Women's Commission head for fair investigation, threatening statewide protests.
टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरPuneपुणेNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीAshok Kharatअशोक खरात