शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अवसरीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

By admin | Updated: April 19, 2017 04:09 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आठ चांदीच्या ढाली व रोख रक्कम देऊन पैलवानांना सन्मानित करण्यात आले. दोनशेपेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते. अवसरी बुद्रुक येथे कुस्त्यांचा आखाडा पार पडला. खेड, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर तालुक्यातून या आखाड्यात मल्लांनी सहभाग घेतला होता. या वेळी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, उपसरपंच किशोर हिंगे, माजी सरपंच बाळासाहेब हिंगे, अशोक योगिराज हिंगे, अनिल हिंगे, कल्याण हिंगे, अजित हिंगे, संजय चव्हाण, शांताराम बापू हिंगे, निवृत्ती फल्ले, सागर हिंगे, डॉ. संदीप हिंगे, गोकुळ बाणखेले, गेणभाऊ हिंगे-पाटील आदींसह परिसरातील कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठ चांदीच्या ढाली व रोख रक्कम देऊन पैलवानांना सन्मानित करण्यात आले. चितपट कुस्त्यांमुळे शौकिनांच्या डोळ््यांचे पारणे फिटले. प्रेक्षक टाळ्या-शिट्या वाजवून दाद देत होते. अक्षय शेटे, अविनाश शेटे, आनंद हिंगे या पैलवानांच्या कुस्त्या प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. सर्वात शेवटी कुस्ती ११ हजार रुपये इनामासाठी झाली. कुस्तीचे मानकरी प्रशांत दौलत हिंगे, सागर वसंतराव हिंगे ठरले. आखाड्याची व्यवस्था अवसरी ग्रामस्थांनी पाहिली. कल्याण हिंगे आणि अशोक हिंगे यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)