शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 11, 2021 7:31 PM

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आपडा' वर निशाणा..

लोणावळा: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ते मात्र ते करत असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडू लागल्या आहेत. शिवसेनेकडून नुकताच जोगेश्वरी येथे गुजराती बांधवांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यावरून भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते.  मात्र आता पुन्हा एकदा फडणवीसांनी शिवसेनेला गुजराती मेळाव्यावरून चिमटा काढला आहे. 

लोणावळा येथे आयोजित भाजपच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना समोर ठेवून का होईना शिवसेना 'गुजराती समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आनंदाची बाब आहे. ते पण आपलेच नागरिक आहेत. मात्र, फक्त निवडणुकांच्या तोंडावर गुजराती समाजाशी सौहार्द न ठेवता त्या व्यतिरिक्त देखील त्यांच्याशी गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवले पाहिजे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'जनाब' बाळासाहेब ठाकरे केलवे आहे. तसेच ऊर्दू भाषेत कॅलेंडर देखील काढली आहेत. एकप्रकारे शिवसेनेकडून ही सर्व प्रकारची नौटंकी सुरु आहे. पण लोकांना या गोष्टी समजतात. असेही फडणवीस महायानी यावेळी सांगितले.  एकीकडे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला कडाडून विरोध करायचा अन् दुसरीकडे...देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रविवारी जोगेश्वरी येथे 'मुंबई मा जलेबी ना फापडा, उद्धव ठाकरे आपडा' या प्रकारची टॅगलाइन वापरून आयोजित केलेल्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यावरून सुद्धा शिवसेनेला चिमटा काढला. ते म्हणाले, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला एकीकडे कडाडून विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला गुजराती समाजाला आपलेसे करायचा प्रयत्न करायचा. परंतू, नागरिक कृतीतून आपलेसे होतात, अशा कार्यक्रमांनी नव्हे. 

टॅग्स :lonavalaलोणावळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक