अंनिसच्या चाकण शाखेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:05+5:302021-09-02T04:23:05+5:30

समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी समितीतील सर्व सदस्यांनी काम करावे आणि विवेकाच्या मार्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धांचे निर्मूलन ...

Annis's Chakan branch executive announced | अंनिसच्या चाकण शाखेची कार्यकारिणी जाहीर

अंनिसच्या चाकण शाखेची कार्यकारिणी जाहीर

समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी समितीतील सर्व सदस्यांनी काम करावे आणि विवेकाच्या मार्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धांचे निर्मूलन काम करण्यासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. शाखेच्या अध्यक्षपदी ध्रुव कानपिळे, उपाध्यक्ष प्रमिला गोरे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बुट्टे पाटील, प्रधान सचिव संभाजी थिटे, सहसचिव कविता करपे, बुवाबाजी संघर्ष रत्नेश शेवकरी, वार्तापत्र व प्रकाशन विभाग शामराव पडदुणे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प अनिल टोपे, महिला विभाग अर्चना पाटील, विविध उपक्रम विभाग विजयकुमार तांबे, जात निर्मूलन आणि विवेकी जोडीदाराची निवड मनोहर मोहरे, मानसिक आरोग्य विभाग डॉ. शैलजा गोरे, डॉ. वैभव घुमटकर, युवा विवेक वाहिनी विभाग रोहित बुट्टे पाटील, सोशल मीडिया विभाग विशाल बारवकर, कायदा विभाग ॲड. धनश्री गोरे, सांस्कृतिक विभाग प्रमोद पारधी, सल्लागार नितीन गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Annis's Chakan branch executive announced