शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही जे दार ठोठावत आहात त्याची किल्ली माझ्याकडे..." आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:27 IST

माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे...

पुणे : "जबाब मिलेगा, करारा जबाब!" असं, म्हणत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. मी तुमच्या वयाचा आदर ठेवतोय, चार वेळा तुम्हाला उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे तिकिट दिले, तरी त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांची साथ सोडून निघून गेलात. दुसरीकडे २०१९ ला मला एकदाच शरद पवारांनी तिकिट दिले आणि आज अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे, हा आपल्या दोघांमधला मुलभूत फरक आहे, असं खासदार कोल्हे म्हणाले. त्यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून ही टीका केली.

पुढे बोलताना खा. कोल्हे म्हणाले, माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे आणि  जनतेला ठाऊक आहे माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अस करणं योग्य नाही. आपल्यासारख्या वयस्कर नेत्याने या राजकीय घडामोडींचा निषेध करणे अपेक्षित होते. परंतु, ज्या घटनांमध्ये आपणाला संधीसाधूपणा दिसतो, त्याचे वाईट वाटले. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मी तुमचा प्रचार केला होता याचेही वाईट वाटले.

आढळरावांचे शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न?

माध्यमांसमोर एक बोलायचे आणि दुसरीकडे शरद पवार यांना भेटण्यासाठी आडूनआडून जी दारे ठोठवत आहात त्या दाराची किल्ली तर माझ्याकडेच आहे. आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपलं स्वागत करीनच पण राजकारणातला सुसंस्कृतपणा जपला जावा, एवढीच अपेक्षा, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर केली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा