शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अजित पवार म्हणाले; आम्ही पुरोगामी विचारसरणीचे, हातामध्ये गंडा-दोरे बांधत नाही, मात्र पार्थ पवारांच्या हातात गंडेदोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:03 PM

चिरंजीव पार्थ पवार यांच्या हातात बरेच गंडेदोरे बांधल्याचा फोटो सोशल मिडीयातून व्हायरल

ठळक मुद्देभोंदूगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश

पुणे: आम्ही पुरोगामी विचारसरणीला मानतो म्हणून आम्ही हातामध्ये गंडादोरे घालत नाही काही, जण अजूनही अशा अंधश्रद्धेच्या बाबींना बळी पडत आहेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले. परंतु अजित पवार असे म्हणत असले तरी त्याचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्या हातात बरेच गंडेदोरे बांधल्याचा फोटो सोशल मिडीयातून समोर आला आहे. विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. 

राज्यात, देशात आपल्याला अनेक भोंदूगिरी बाबा दिसतात नागरिक त्याला बळी पडत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेल्या आहेत. चुकीच्या प्रकारे कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही. स्वर्गीय नरेंद्र दाभोळकरांच्या बरोबर चर्चा करून जादुटोणा कायदा लागू केला. आम्ही हातामध्ये गंडा- दोरा कधी घालत नाही. अशा प्रकारच्या जादूटोण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्या तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगातले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस