शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही', अजित पवारही अमोल कोल्हेंच्या पाठीशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:36 IST

पुणे : सध्या राज्यभरात अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केलेला नथुराम गोडसेचा (nathuram godase) अभिनय वादाचा ठरत आहे. हे प्रकरण ...

पुणे: सध्या राज्यभरात अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केलेला नथुराम गोडसेचा (nathuram godase) अभिनय वादाचा ठरत आहे. हे प्रकरण सोशल मिडीयावर मोठा चर्चेचा मुद्दा ठरता आहे. यावर राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (ajit pawar) अमोले कोल्हेंना यावर पाठिंबा दर्शविला आहे. अजित पवार म्हणाले, मी अमोल कोल्हे याच्याशी चर्चा केली होती, मीच त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. मग २०१९ ला निवडणूक लढले, त्याने ती २०१७ ला भूमिका केली. त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही, त्यामुळे कोणी पक्षात येण्याअगोदर काय केलं हे ज्याच त्याच प्रश्न आहे.

पुढे बोलताना अजित  पवार म्हणाले, पवार साहेब अन जितेंद्र यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझीही भूमिका मांडली आहे. जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही, त्याने एक कलावंत म्हणून त्यांनी ऑफर स्वीकारली होती, पुरोगामी विचार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकिय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.

नाना पाटेकरांनीही अमोल कोल्हेंना पाठिंबा दर्शविला आहे. नाना म्हणले, 30 वर्षापूर्वी मी देखील गोडसेचा रोल केला आहे. ती फिल्म इंग्लिश होती. मी गोडसे केला म्हणजे मी त्याचे समर्थन केलं असं होत नाही. त्यामुळे कलाकार म्हणून हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समर्थन करते तेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. माझ्या उपजीविकेचं साधन तेच असल्यामुळे मला ती भूमिका करावीच लागली होती.

टॅग्स :PuneपुणेNathuram Godseनथुराम गोडसेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र