शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यतारा देणार सभासदांना १० टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

अशोक पॅलेस येथे अजिंक्यतारा पतसंस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष गणेश वाजगे यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे घेण्यात आली. ...

अशोक पॅलेस येथे अजिंक्यतारा पतसंस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष गणेश वाजगे यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे घेण्यात आली. या सभेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवित सर्व विषयांना मंजुरी दिली. तसेच काही मार्गदर्शक सूचना केल्या. संस्थेच्या ठेवी १५ कोटी ६० लाख, कर्ज १२ कोटी, स्वनिधी १ कोटी ६० लाख, खेळते भागभांडवल १७ कोटी, नफा १४ लाख व लाभांश १० टक्के दिला आहे. ऑडिट वर्ग स्थापनेपासून अ वर्ग आहे. यावेळी यावेळी उपाध्यक्ष पराग हांडे, सचिव अतुल आहेर, संचालक राजेंद्र कोल्हे, विशाल तिवारी, विकास फुलसुंदर, सचिन सुर्वे, राहुल अडसरे, सल्लागार रमेश चोरडिया, राहुल पापळ, एच. पी. नरसुडे ,सागर भुजबळ व कर्मचारी उपस्थित होते. सभेचे नियोजन व्यवस्थापक प्रभाकर कोरडे, राजेंद्र विटे, सुरेखा शिंदे, परवीन शेख,विजय भुसारी यांनी केले. या सभेत ज्ञानेश्वर औटी, सदाशिव भुसारी, शरद खोकराळे, सल्लाउद्दीन शेख आदींनी ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन एच. पी. नरसुडे, अहवाल वाचन अतुल आहेर व आभार योगेश रासने यांनी मानले.

२६ नारायणगाव अजिंक्यतारा

260921\img-20210926-wa0158.jpg

??????????? ????? ?????? ??????????  ?? ?? ??????? ?????????? ???? ?????????? ?????? ??????? ???? ????? . ?????? ??????? ?????? ,???????? ??????? ???? .