शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा ताबा घेण्यावरून हाणामारी

By admin | Updated: May 9, 2017 04:00 IST

पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील पानमळा परिसरात असणाऱ्या एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव

लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील पानमळा परिसरात असणाऱ्या एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये हाणामारी आणि बाचाबाची झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. एका खासगी व्यावसायिकाने जमाव जमवून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याने वाघोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांत मात्र कोणतीही फिर्याद दाखल नाही.या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथे दुपारी पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या खासगी जमिनीचा ताबा जमाव गोळा करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी स्थानिक नागरिक व गुंडांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या वेळी हाणामारीचे प्रकारही झाले होते. यादरम्यान महामार्गाची वाहतूक ठप्प होऊन मोठी गर्दी झाली होती. ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाने स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश पाहून काढता पाय घेतला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या प्रकारामुळे वाघोलीत दिवसभर भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकाराबाबत पोलिसांना कळवूनही पोलीस उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी कोणतीही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही.पुणे-महामार्गालगत खासगी लोकांकडून जमिनीचा ताबा घेण्यासाठी भरदुपारी झालेली दादागिरी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सहन करावी लागली. यावर पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.