शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुण्यात वारजे येथे टायर फुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:11 IST

वारजे येथे मुंबई- पुणे द्रुतगती हायवेवर रसिकलाल धारिवाल कॉलेजसमोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचे टायर फुटल्याने बुधवारी सकाळी तो पलटी झाला.

पुणे: वारजे येथे मुंबई- पुणे द्रुतगती हायवेवर रसिकलाल धारिवाल कॉलेजसमोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचे टायर फुटल्याने बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो पलटी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. टँकर पलटी झाल्यामुळे एक ते दीड किलीमीटरपर्यंत पाण्यासारखे डिझेल वाहत होते. रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे काही दुचाकींना तेथे अपघात घडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , या टँकरमध्ये साधारण २२००० लिटर टँकर असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर तिथे काही वेळ बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु, पोलीस व अग्निशामक दल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रणात आली. नियत्रंण सुटल्याने डिझेल आणि पेट्रोल टॅकर हायवेवर पलटीकर्वेनगर: आज सकाळी ९ वाजता कात्रज देहुरोड महामार्गवर मुबंई कडून येणारा टॅकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारजे आर एम डी कॉलेज समोरील अगदी वळणावर हा बाराचाकी टॅकर हायवेवरिल लोखंडी बार तोडुन सर्व्हिस रस्तावर येऊण पटली झाला. चालक अमरबहाद्दुर संतराम यादव (वय २९) हा किरकोळ जखमी झाला आहे या टॅकर मध्ये साधारण २२ हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल भरले होतेवारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी घटना घडली त्या वेळी या टॅकरमधील अर्धे पेट्रोल आणि अर्धे डिझेल होते टॅकर पलटी झाला आणि रस्त्यावर पाण्यासारखे डिझेलचे पाट वाहताना दिसत होते त्यामुळे काही अघटीत घडले तर मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती रस्ताजवळील सोसायट्या मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. टॅकर पलटी झाल्यावर आर एम डि कॉलेज पासुन वारजे जवळील पॉप्युलर पर्यंत साधारण एक किलोमीटर पर्यत अंतरावर डिझेल वाहत आले होतेया वेळी अग्निशामक दलाचे सेशन ड्युटी आॅफिसर गजानन पथ्रुरकर यांनी सर्व परिस्थिती संभाळत पालिके कडुन दोन जेसीबी आणि दोन मातीचे टॅकर मागवले होते त्यामुळे वाहनारे डिझेल पेट्रोल रस्तावर ठिकठिकाणी खड्डे करित इंधन जमिनीमध्ये जिरवण्यासाठी प्रयत्न केले तसेच वाहणाऱ्या डिझेल वर माती टाकुन घसरडे रस्ते व्यवस्थित केले वाहणाºया इंधनावर फोरमचा फवाºयांचा वापर केला. त्यामुळे कोठे ठिणगी  पडली तर आग पसरणार नाही यांची पुरेपूर काळजी अग्निशामक दल घेत होते.चौकट वाहणाऱ्या डिझेल वर वाहतूक पोलिस कर्मचारी देखरेख करत सावधगिरी बाळगण्याची आवाहन करत होते. डिझेलमुळे रस्ते घसरडे झाले होते. वाहने घसरुन अपघात वाढत होते तर अपघातांना मदत करण्याच्या ऐवजी किंवा पोलिसांना सहकार्य करण्या ऐवजी काही नागरिक डिझेल पळविण्यात व्यस्त होते अगदि मोठी बॅरल भरुन डिझेल घेताना दिसत होते.अखेर वाहतुक पोलिसानी क्रेन मागवुन बारा वाजता टॅकर रस्तावर उभा केल्यानंतर  मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसोटीच झाली होती पण एक तासा नतंर वाहतुक व्यवस्थित झाली आहे. सबंधित घटणे बाबत वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDieselडिझेल