शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Video: तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:56 IST

आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे

पुणे : स्वारगेट घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात लपून बसल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे हा फार्र झाला आहे. पुणे, शिरूर पोलिसांची पथके त्याच शोध घेत आहेत. अशातच तो शिरूरच्या या फार्म हाऊस परिसरात लपून बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच शोध सुरु आहे. 

पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात आहेत. तब्बल 48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे.  बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातोय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेच्या गावाला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसते आहे.

 

गाडे सराईत गुन्हेगाराने परगावी निघालेल्या एका तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात मंगळवारी सकाळी घडली. त्याच्याविरूद्ध यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. घटनेनंतर एवढा वेळ होऊनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. राजकीय वर्तुळातूनही पोलिसांवर टिका होऊ लागली आहे. सध्या शिरूरच्या शेतात त्याचा शोध घेत आहेत. गाडेचा लवकरात लवकर शोघ घेणे पोलिसांसमोरील आव्हानच असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीShirurशिरुरcctvसीसीटीव्ही