शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अबब... पुण्यात एक किलो वजनाचा पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 03:50 IST

मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथून पेरूची आवक झाली. आकाराने मोठा असलेल्या या पेरूचे वजन एक किलोपेक्षा जास्त भरते

पुणे : मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथून पेरूची आवक झाली. आकाराने मोठा असलेल्या या पेरूचे वजन एक किलोपेक्षा जास्त भरते. त्यामुळे हा पेरू ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. मागील काही वर्षांपासून रायपूर येथील पेरू कमी-अधिक प्रमाणात मार्केटयार्डात विक्रीसाठी येत आहे. यावर्षीही रविवारपासून या पेरूचा हंगाम सुरू झाला. हा पेरू रायपूर येथून थेट मुंबई दाखल झाला असून तेथून पुण्यातील बाजारात आला आहे. रविवारी सुमारे ४०० किलो आवक झाली. एका पेरूचे वजन ६०० ते ११०० ग्रॅमपर्यंत भरत आहे. प्रतिकिलोमागे १०० ते १३० रुपयांनी या पेरूची विक्री झाली. फळविक्रेते तसेच ग्राहकांकडून या पेरूची खरेदी केली जाते. पुढील दोन ते अडीच महिने या पेरूचा हंगाम राहील, असे व्यापारी संदीप कटके यांनी सांगितले. सासवड, खेड शिवापूर परिसरातीलही पेरू विक्रीस येत आहेत. (प्रतिनिधी)