शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अबब.... पदवीधरसाठी जम्बो मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या उमेदवारांची मतपत्रिका जम्बो झाली आहे. ...

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या उमेदवारांची मतपत्रिका जम्बो झाली आहे. मतपत्रिका घडी केल्यावर बारीक चित्र असल्याने मतपेटीत घुसवण्यापासून ते आठशे ते हजार मतपत्रिकांचा गठ्ठा ३२ ते ३५ किलो वजनाचा होत आहे. या जम्बो मतपत्रिकेमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकाद्वारे पसंती क्रमांकानुसार मतदान करून होणार आहे. या निवडणुकीत ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची नावे आणि चिन्हे तसेच निवडणुकीचा तपशील याप्रमाणे मतपत्रिका तयार केली असून, ती जम्बो आकाराची झाली आहे. यामध्ये पत्रिकेचा आकार मोठा असल्याने घडी केल्यानंतर ही मतपत्रिका मतपेटीमध्ये टाकता येईल किंवा कसे मतपेटीचा आकार लक्षात घेता त्यामध्ये किती मतपत्रिका बसू शकतील याचा अंदाज निवडणूक प्रशासनाने घेतला. मतपेटीचे छिद्र छोटे असल्याने त्यामधून मतपत्रिकाची केलेली घडी आतमध्ये जात नव्हती. त्यामुळे मतपत्रिकेच्या आकारामध्ये काही बदल केल्याने आता घडी करून मतपत्रिका मतपेटीत जात आहे.