शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:41 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार

पुणे : पुण्यात हनुमानाची असंख्य मंदिरे आहेत. अनेक मंदिरांना पेशवेकालीन इतिहासही आहे. उद्या तब्बल दोन वर्षांनंतर देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातही पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या वतीने जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  आणि साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. तर उद्या पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वधर्मीय हनुमान जयंती व रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी आयोजित कार्यक्रमात सर्व मुस्लिम बांधवांकडून हनुमान जयंतीनिमित्त मारुतीरायाची आरती करण्यात येणार आहे. तर हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.   

राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती 

पुण्यात सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील प्रसिद्ध खालकर मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त मारुतीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता मारुतीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. त्याच वेळी हनुमान चालिसा पठणही होणार आहे. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuslimमुस्लीमBJPभाजपाMNSमनसे