शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

५५ वर्षाच्या पुरुषाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:03 PM

ढाकाळे (ता.आंबेगाव) येथे एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षाच्या पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

घोडेगाव   :-   ढाकाळे (ता.आंबेगाव) येथे एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षाच्या पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी लक्ष्मण रामभाऊ  काळे याला अटक करण्यात आली आहे.सोमवारी (दि. ३० एप्रिल ) सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी लक्ष्मण काळे याने पीडित अल्पवयीन मुलीला गोडबोलून शेतातील पिंपळाच्या झाडाखाली झुडपाच्या आडोशाला नेत तिच्या बरोबर अश्लिल चाळे करत होता. हे करताना पीडित मुलींच्या मावस भावाने पाहिले. त्यानंतर त्याने त्याच्या तावडीतून मुलगी सोडवली व घोडेगाव पोलिस ठाण्यात योगेश गोविंद डामसे याने फिर्यादी दिली आहे. मुलगी अल्पवयीन व हिंदु महादेव कोळी या जमातीची आहे हे माहित असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत. 

टॅग्स :MancharमंचरRapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस