शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:02 IST

Pune ST Bus Accident: वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक न लागल्याने समोरच्या एसटीला धडक बसली

Pune ST Bus Accident:  पुणे - कोलाड महामार्गावर मुळशी धरण भागातील चाचीवली येथे दोन एसटीची समोरासमोर झालेल्या धडकेत दहा जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवार ( दि. २९) सकाळी नऊ वाजता घडली.       मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन ते बीड ही एस.टी कोकणातून पुण्याकडे तर व चिंचवड ते खेड ही एसटी पुण्याकडून कोकणाकडे निघाली होती. वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक लागला नाही. या चालकाने ही एसटी उजव्या बाजूला घेऊन डोंगराच्या बाजूला थांबविण्याचा प्रयत्न केला. माञ याच वेळी समोरून आलेल्या चिंचवड ते खेड या एसटीची समोरासमोर धडक बसली. यावेळी दोन्ही गाडीतील मिळून १० जण  जखमी झाले. यानंतर या जखमींना मागून आलेल्या एसटीतून पौड ग्रामीण रूग्णालयात आणून उपचार करण्यात आले. मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे, पौडचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पौड ग्रामीण रूग्णालयात येऊन जखमीची विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी जखमींना मदत केली.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातBus Driverबसचालकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसSocialसामाजिकstate transportएसटी