शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या मजल्यावर 1 हजार मतदान केंद्रे

By admin | Updated: October 2, 2014 23:33 IST

अपंग, वृद्ध, आजारी मतदारांना मतदान करणो सोयीचे जावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तात्पुरते रॅम्प उभारण्याचे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पुणो : अपंग, वृद्ध, आजारी मतदारांना मतदान करणो सोयीचे जावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तात्पुरते रॅम्प उभारण्याचे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर रॅम्पची सुविधा देण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. याशिवाय जिल्ह्यातील 1 हजार 59 मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर असून, तेथे ही सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
मतदान केंद्र पहिल्या मजल्यावर असल्यास अपंग, वृद्धांना मतदान करणो गैरसोयीचे होते. तसेच, अनेकदा तळमजल्यावर जाण्यासाठीदेखील अनेक पाय:या चढून जाव्या लागतात. तेथेदेखील रॅम्पची सोय नसते. त्यामुळे अनेकदा अस्थिव्यंग व वृद्ध व्यक्तींची अबाळ होते. त्यामुळे मतदान करण्यास टाळाटाळ केली जाते. याचादेखील विपरीत परिणाम मतदानावर होतो. 
मतदानाच्या अदल्या दिवशीर्पयत रॅम्प तयार होतील. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रात वृद्ध व अंपगांना नेण्यासाठी सहायक नेमणार आहेत. 
सद्य:स्थितीतील पहिल्या मजल्यावर असलेली मतदान केंद्रे दुसरीकडे हलविल्यास मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र तशीच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
सामान्यांप्रमाणो अपंगांना मतदान केंद्रात जाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्र तळमजल्यावर असावे, मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, वीज, शौचालयाची सोय करावी, असे आदेश दिले होते. मतदान केंद्रांची सद्य:स्थितीचे व्हिडीओ रेकॉर्डिग करून अहवाल पाठविण्याची सूचनादेखील आयोगाने केली होती. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने मतदान केंद्राची तपासणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात 7 हजार 458 मतदान केंद्रे आहेत. यापैकी जवळपास 1 हजार 59 केंद्रांत रॅम्पची सुविधा केली जाणार आहे.