शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

हे कोणतं ठाकरे सरकार, राष्ट्रवादी फक्त त्यांचा मुखवटा वापरतंय!; देवेंद्र फडणवीसांनी 'हिशेब'च मांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 1:42 PM

Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) हे प्रचंड भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सरकारमधल्या भ्रष्टाचारावरून आपापसातच जुंपली आहे. नाना पटोलेंनी (Nana Patole letter) यावर पत्र लिहिले आहे. त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. (Devendra Fadanvis allegation on Shiv sena, Congress, NCP.)

Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, वाझे नाही असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडे जी खाती त्यावर झालेला खर्च ५४ हजार कोटी, काँग्रेसकडे (Congress) जी खाती आहेत त्यावर १ लाख १ हजार कोटी, राष्ट्रवादीकडे (NCP) जी खाती आहेत त्यावरचा खर्च २ लाख २३ हजार कोटी झाला आहे. सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांकडे आला आहे.

शिवसेनेला ५० हजार कोटींत गुंडाळले, काँग्रेसला खिरापत दिली लाखाची, आणि जोरात चालू आहे यांचं दुकान, असा आरोप फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. हे कोणतं ठाकरे सरकार, हे राष्ट्रवादीचं सरकार, ठाकरेंचा मुखवटा ते वापरताहेत अशी टीका फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस