अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. ...
Nashik Municipal Corporation Election : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. ...
Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. ...
Sanjay Raut News: शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सर्वांनी वाजत-गाजत काल अर्ज भरले आहेत. मनसेच्या उमेदवारांनीही अशाच पद्धतीने अर्ज भरले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
१९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत असं सोमय्या यांनी सांगितले. ...
१० वर्षानी होणाऱ्या वसई-विरार पालिका निवडणुकीत भाजप आणि बविआ या दोघांमध्ये खरी लढत आहे. तर ही निवडणूक भाजप, बविआ, उद्धवसेना, शिंदेसेना यांच्या अस्तित्वाची आहे. ...